स्तोत्रसंहिता 10:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 दुर्जन नाक वर करून म्हणतो, “तो झडती घेणार नाही;” “देव नाही” असेच त्याचे सर्व विचार असतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 दुष्ट मनुष्य गर्विष्ठ असतो, ह्यास्तव तो देवाला शोधत नाही. कारण देवाबद्दल त्यास काही काळजी नाही, म्हणून तो देवाचा विचार करत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 दुष्ट त्याच्या गर्विष्ठपणामुळे परमेश्वराचा घेतच नाहीत; परमेश्वराचा विचारही त्याच्या मनात येत नाही. Viz kapitola |