स्तोत्रसंहिता 10:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 दुर्जनांच्या गर्वामुळे दीन दुःखाने होरपळून जातो; ज्या क्लृप्त्या ते योजतात त्यांतच ते सापडोत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 कारण दुष्ट आपल्या गर्विष्ठपणामुळे पीडलेल्यांचा पाठलाग करतो, परंतु कृपया असे होवो की दुष्टांनी जे संकल्प योजिले आहेत, त्यामध्ये ते सापडो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 दुष्ट मनुष्य आपल्या उद्धटपणात दुर्बलांचा छळ करतो, त्याने योजलेल्या दुष्ट योजनांमध्ये असहाय अडकले जातात. Viz kapitola |