Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 10:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 देवाला दुर्जन का तुच्छ मानतो? “तू झडती घेणार नाहीस” असे तो आपल्या मनात का म्हणतो?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 दुष्ट देवाला तुच्छ का मानतो? तो मला जबाबदार धरणार नाही, असे तो मनात का म्हणतो?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 परमेश्वराला दुष्ट तुच्छ का लेखतो? “परमेश्वर आपल्या दुष्कृत्यांचा झाडा कधीच घेणार नाही,” असे तो आपल्या स्वतःशी का म्हणतो?

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 10:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy