नीतिसूत्रे 9:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 निंदकाला बोल लावू नकोस, लावशील तर तो तुझा द्वेष करील; ज्ञान्याला बोल लाव म्हणजे तू त्याला अधिक प्रिय होशील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 निंदकाला बोल लावू नको नाहीतर तो तुझा द्वेष करेल; ज्ञान्यास बोल लाव आणि तो तुझ्यावर प्रेम करील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 टवाळखोरांची कान उघाडणी करू नकोस, नाहीतर ते तुझा द्वेष करतील, सुज्ञ माणसांची कान उघाडणी कर आणि ते तुजवर प्रीती करतील. Viz kapitola |