नीतिसूत्रे 9:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 जो निंदकाला वाग्दंड करतो तो आपली अप्रतिष्ठा करून घेतो; जो दुर्जनाला बोल लावतो, तो आपणाला कलंक लावून घेतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 जो निंदकाला सुबोध करतो तो अप्रतिष्ठेला आंमत्रण करतो, आणि जो दुर्जन मनुष्यास बोल लावतो तो आपले नुकसान करून घेतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जो टवाळखोराची सुधारणा करतो, तो अपमानास आमंत्रण देतो; जो दुष्टाला धमकावितो त्याला अपशब्द ऐकावे लागतात. Viz kapitola |