नीतिसूत्रे 9:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 “जो कोणी भोळा आहे तो इकडे वळो;” जो बुद्धिहीन आहे त्याला ते म्हणते, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 “जो अज्ञानी आहे तो इकडे येवो!” ती जे बुद्धिहीन आहेत त्यांना म्हणते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “जे साधे भोळे आहेत, त्या सर्वांनी माझ्या घरी यावे!” जे विवेकशून्य आहेत त्यांना ती म्हणते, Viz kapitola |