नीतिसूत्रे 9:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ती नगराच्या उच्च स्थानी आपल्या घराच्या दाराजवळ आसनावर बसून राहते; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 ती तिच्या घराच्या दाराजवळ बसते, ती नगरातल्या उंचस्थानी आसनावर बसते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 ती तिच्या घराच्या दारात बसून राहते, तसेच नगराच्या सर्वात उंच ठिकाणावर ती बसते. Viz kapitola |