नीतिसूत्रे 9:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तू ज्ञानी असलास तर ते तुझे तुला; तू निंदा केलीस तर त्याचे फळ तूच भोगशील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 जर तुम्ही ज्ञानी असलास, तर तू आपणासाठी ज्ञानी असशील, पण जर तू निंदा केली तर तूच मात्र तिचे फळ भोगशील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 जर तू सुज्ञ असशील, तर तुझे सुज्ञान तुला बक्षीस देईल; जर तू टवाळखोर आहेस, तर तू एकटाच यातना भोगशील. Viz kapitola |