नीतिसूत्रे 9:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 कारण माझ्यामुळे तुझे दिवस बहुगुणित होतील, तुझ्या आयुष्याची वर्षे अधिक होतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 कारण माझ्यामुळे तुझ्या आयुष्याचे दिवस बहुगुणित होतील, आणि तुमच्या आयुष्याची वर्षे वाढतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 कारण सुज्ञतेद्वारे तुझ्या आयुष्याचे दिवस बहुगुणित होतील, आणि तू उदंड आयुष्य जगशील. Viz kapitola |