नीतिसूत्रे 8:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ऐका, कारण मी उत्कृष्ट गोष्टी सांगणार आहे. माझ्या वाणीतून सरळ गोष्टी निघणार आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 ऐका आणि मी उत्कृष्ट गोष्टी सांगणार आहे, आणि जेव्हा माझे ओठ उघडतील तेव्हा जे योग्य आहे ते मी सांगेन, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 ऐका! कारण मला काही विश्वसनीय गोष्टी सांगावयाच्या आहेत; योग्य ते सांगण्यासाठीच मी माझे मुख उघडते. Viz kapitola |