नीतिसूत्रे 8:35 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 कारण ज्याला मी प्राप्त होते त्याला जीवन प्राप्त होते आणि त्याला परमेश्वराची दया प्राप्त होते; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 कारण ज्याला मी सापडते, त्यास जीवन सापडते, आणि त्यास परमेश्वराकडून अनुग्रह मिळतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 कारण ज्याला मी सापडते, त्याला जीवन सापडते, आणि त्याला याहवेहकडून कृपादृष्टी मिळते. Viz kapitola |