Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 8:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 तर आता माझ्या मुलांनो, माझे ऐका; जे माझ्या मार्गांनी चालतात ते धन्य होत;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 तर आता माझ्या मुलांनो, माझे ऐका, जे माझे मार्ग अनुसरतात ते धन्य आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 “आणि म्हणून मुलांनो, माझे ऐका, कारण जे माझी शिकवण आचरतात, ते खूप आशीर्वादित होतात.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 8:32

Následuj nás:

Reklamy


Reklamy