नीतिसूत्रे 8:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 त्याच्या पृथ्वीवर मी हर्ष करी; मनुष्यजातीच्या ठायी मी आनंद पावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 मी त्याच्या संपूर्ण पृथ्वीवर हर्ष करी, आणि मनुष्यजातीच्या ठायी माझा आनंद होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 त्यांच्या संपूर्ण जगामध्ये मी आनंदात आहे आणि मानवजातीमध्ये आनंद करीत आहे. Viz kapitola |