नीतिसूत्रे 8:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 जेव्हा त्याने वरती अंतराळ दृढ केले, जेव्हा जलाशयाचे झरे जोराने वाहू लागले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 जेव्हा त्याने आकाश वर स्थापित केले तेव्हा मी होते आणि, जेव्हा जलाशयाचे झरे जोराने वाहू लागले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 जेव्हा त्यांनी वर अंतराळात ढगांची प्रस्थापना केली आणि पृथ्वीगर्भातील झर्यांना घट्ट बसविले, Viz kapitola |