नीतिसूत्रे 8:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 माझ्यावर प्रीती करणार्यांना मी संपत्ती प्राप्त करून देते, त्यांची भांडारे भरते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 म्हणून जे माझ्यावर प्रेम करतात त्यांना मी वडिलोपार्जित मिळकत देते. आणि त्यांची भांडारे भरते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 माझ्यावर प्रीती करणाऱ्यांना मी समृद्ध वारसा देते. आणि त्यांची भांडारे मी भरून टाकते. Viz kapitola |