Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 8:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 माझ्या साहाय्याने राजे राज्य करतात. अधिपती न्याय ठरवतात.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 माझ्याद्वारे राजे सरदारसुद्धा राज्य करतात आणि सर्व अधिकारी न्यायाने कारभार चालवतात.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 माझ्याद्वारे राजे राज्य करतात, आणि शासन करणारे योग्य तो हुकूमनामा देतात;

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 8:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy