नीतिसूत्रे 7:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तो तिच्या घराच्या कोपर्याजवळून जाणार्या आळीतून फिरत होता; तो तिच्या घराकडच्या वाटेने Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तो तरुण मनुष्य तिच्या कोपऱ्याजवळून जाणाऱ्या वाटेने जात होता, आणि तो तिच्या घराकडे, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तो तिच्या रस्त्याच्या कोपर्याजवळून जात होता, सरळ तिच्या घराच्या दिशेने जात होता. Viz kapitola |