नीतिसूत्रे 7:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 भोळ्या मंडळीत तरुण जनांमध्ये एक बुद्धिहीन तरुण पुरुष माझ्या दृष्टीस पडला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 आणि मी पुष्कळ भोळे तरुण पाहिले. मला तरुणांमध्ये एक तरुण दिसला, जो बुद्धिहीन मनुष्य होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 साध्याभोळ्या पुरुषांमध्ये मी पाहिले, तरुणांचे मी अवलोकन केले, तेव्हा एक विवेकशून्य तरुण दिसला. Viz kapitola |