नीतिसूत्रे 7:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्यांच्या योगाने परस्त्रीपासून, गोड भाषण करणार्या परक्या स्त्रीपासून तुझे रक्षण होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 अशासाठी की, भुरळ घालणाऱ्या स्त्रीपासून, ते तुला व्यभिचारी स्त्रीच्या गोड शब्दांपासून वाचवतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 म्हणजे व्यभिचारी स्त्रीपासून ते तुला दूर ठेवतील, वाईट स्त्रीच्या मोहक शब्दांपासून ते तुझे रक्षण करतील. Viz kapitola |