नीतिसूत्रे 7:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 “तू माझी बहीण आहेस” असे ज्ञानाला म्हण; आणि सुज्ञतेला आपली जिवलग मैत्रीण म्हण; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 “तू माझी बहीण आहेस” असे ज्ञानाला म्हण, आणि सुज्ञतेला आपले नातेवाईक म्हण, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “तू माझी बहीण आहेस,” असे सुज्ञानाला, आणि “तू माझा नातेवाईक आहेस.” असे अंतर्ज्ञानाला म्हण. Viz kapitola |