नीतिसूत्रे 7:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तो तत्काळ तिच्यामागे चालला, जसा बैल कापला जाण्यास जातो, तसा बेडी घातलेला मूर्ख शिक्षा भोगण्यास जातो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तो तिच्यामागे चालला, जसा बैल कापला जाण्यास जातो, किंवा जसा हरीण सापळ्यात पकडला जातो, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 जसा बैल कापणार्याकडे जातो, तसा क्षणातच तो तिच्यामागे गेला, हरिण जसे दोर्यांच्या फासात पाय टाकते Viz kapitola |