नीतिसूत्रे 7:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 माझ्या मुला, माझी वचने राखून ठेव, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेव. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 माझ्या मुला, माझे शब्द जपून ठेव, आणि माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेव. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 माझ्या मुला, माझी वचने जपून ठेव, आणि माझ्या आज्ञांचा तुझ्या अंतःकरणात संग्रह करून ठेव. Viz kapitola |