नीतिसूत्रे 6:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 अरे आळशा, तू किती वेळ निजशील? आपल्या झोपेतून केव्हा उठशील? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 अरे आळशी मनुष्या, तू किती वेळ झोपून राहशील? तू आपल्या झोपेतून केव्हा उठशील? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 परंतु हे आळशी माणसा, तू तिथे किती वेळ झोपून राहशील? तुझ्या झोपेतून तू केव्हा जागा होणार आहेस? Viz kapitola |