नीतिसूत्रे 6:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तू आपल्या डोळ्यांना निद्रा लागू देऊ नकोस, आपल्या पापण्यांना झापड पडू देऊ नकोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तुझ्या डोळ्यास झोप लागू देऊ नकोस, आणि तुझ्या पापण्यास गुंगी येऊ देऊ नको. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तुझ्या डोळ्यांना झोप येऊ देऊ नकोस, तुझ्या पापण्यास डुलक्या घेऊ नयेत. Viz kapitola |