Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 6:35 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 तो कसल्याही खंडणीची पर्वा करणार नाही; त्याला तू बहुत देणग्या दिल्यास तरी त्याचे समाधान होणार नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 तो काही खंडणी स्वीकारणार नाही, आणि त्यास खूप दाने दिली तरी तो शांत राहणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 तो कोणतीही नुकसान भरपाई स्वीकारणार नाही; कितीही मोठी लाच असली तरी ती तो घेण्यास नकार देईल.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 6:35

Následuj nás:

Reklamy


Reklamy