नीतिसूत्रे 6:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 त्याला घाय व अपकीर्ती ही प्राप्त होतील; त्याची निंदा कधी पुसून जाणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 जखमा व अप्रतिष्ठा त्यास प्राप्त होतील, आणि त्याची लज्जा कधीही धुतली जाणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 त्याला घाव आणि अप्रतिष्ठा प्राप्त होतील, आणि त्याची निंदा कधीही पुसली जाणार नाही. Viz kapitola |