Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 6:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 कोणी निखार्‍यावर चालला तर त्याचे पाय पोळणार नाहीत काय?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 जर एखादा मनुष्य निखाऱ्यांवर चालला, तर त्याचे पाय भाजल्याशिवाय राहतील काय?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 मनुष्य जळत्या कोळशावरून चालल्यास त्याचे पाय पोळणार नाहीत काय?

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 6:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy