नीतिसूत्रे 6:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 मनुष्याने आपल्या उराशी विस्तव धरला तर त्याची वस्त्रे जळणार नाहीत काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 मनुष्याने आपल्या छातीशी विस्तव धरून ठेवला तर, त्याचे कपडे जळल्याशिवाय राहतील काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 मनुष्याने आपल्या उराशी निखारे बाळगले, तर त्याची वस्त्रे जळून जाणार नाहीत काय? Viz kapitola |