Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 6:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 दुष्ट स्त्रीपासून, परस्त्रीच्या गोडबोल्या जिव्हेपासून, ती तुझे रक्षण करणारी आहेत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 ते तुला अनितीमान स्त्रीकडे जाण्यापासून परावृत्त करते, व्यभिचारी स्त्रीच्या गोडबोल्या जिभेपासून तुझे रक्षण करते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 ते तुला तुझ्या शेजार्‍याच्या पत्नीपासून दूर ठेवतात, वाईट स्त्रीच्या लाडिक शब्दांपासून सांभाळतात.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 6:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy