नीतिसूत्रे 6:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 दुष्ट योजना करणारे अंत:करण, दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मन जे वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखते, पाय जे वाईट गोष्टी करायला त्वरेने धाव घेतात, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 हृदय, जे दुष्ट योजना करते पाय, जे दुष्कृत्य करण्यासाठी वेगाने धावतात. Viz kapitola |