नीतिसूत्रे 6:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो, आणखी हात उराशी धरून निजतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 “आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो. आणखी विसावा घ्यायला हात घडी करतो.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 आणखी थोडीशी झोप, आणखी थोडीशी डुलकी उशाखाली हात घेऊन थोडी विश्रांती— Viz kapitola |