नीतिसूत्रे 5:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तिच्याकडची वाट सोडून दे, तिच्या घराच्या दाराजवळ जाऊ नकोस; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तू आपला मार्ग तिच्यापासून दूर राख, आणि तिच्या घराच्या दाराजवळ सुध्दा जाऊ नको. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तू तुझा मार्ग अशा स्त्रीपासून दूर ठेव, तिच्या घराच्या दाराजवळ जाऊ नकोस, Viz kapitola |