Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 5:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 माझ्या मुला, परस्त्रीने तुझे चित्त का मोहित व्हावेस? परक्या स्त्रीला तू का आलिंगन द्यावे?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 माझ्या मुला, व्यभिचारी स्त्रीने तुला कां आनंदित करावे; तू परक्या स्त्रीच्या उराचे आलिंगन कां करावे?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 माझ्या मुला, तू दुसर्‍या मनुष्याच्या पत्नीबरोबर धुंद का व्हावेस? आणि स्वैर स्त्रीला आलिंगन का द्यावेस?

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 5:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy