नीतिसूत्रे 5:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 आणि परिणामी तुझा देह व तुझी शक्ती क्षीण झाल्यावर तू शोक करशील; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 जेव्हा तुझा देह व शरीर सर्वकाही नष्ट होईल, तेव्हा तुझ्या आयुष्याच्या शेवटी तू शोक करशील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तुझ्या जीवन अंती, जेव्हा तुझे मांस आणि शरीर झिजून जाईल तेव्हा तू दुःखाने विव्हळशील. Viz kapitola |