नीतिसूत्रे 4:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 त्याला उच्च पद दे म्हणजे ते तुझी उन्नती करील. त्याला कवटाळून राहशील तर ते तुझा गौरव करील; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 ज्ञान हृदयात जतन करून ठेव आणि ते तुला उंचावेल, जेव्हा तू त्यास आलिंगन देशील तर ते तुझा सन्मान करील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तू जर तिला उराशी जतन करशील तर ती तुला उंचावेल. ज्ञानाला दृढ आलिंगन दे मग ती तुला सन्मान देईल; Viz kapitola |