Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 4:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 कारण ते दुष्टाईने मिळवलेले अन्न खातात, बलात्काराने मिळवलेला द्राक्षारस पितात,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 कारण ते दुष्टाईने मिळवलेली भाकर खातात आणि हिंसेचे मद्य पितात.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 दुष्टाईने मिळविलेली भाकर ते खातात, आणि हिंसाचाराचा द्राक्षारस ते पितात.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 4:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy