नीतिसूत्रे 31:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 तिच्या हातांचे श्रमफल तिला लाभू द्या, तिच्या कृत्यांनी भर वेशीत तिची प्रशंसा होवो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 तिच्या हाताचे फळ तिला द्या, आणि तिच्या कृत्यांनी भर वेशीत तिची प्रशंसा होवो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 तिने केलेल्या सर्व कृत्यांसाठी तिचा सन्मान कर, आणि तिच्या कार्याबद्दल शहराच्या वेशीजवळ तिची प्रशंसा केली जावो. Viz kapitola |