नीतिसूत्रे 31:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 “बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखवले आहेत, पण तू त्या सर्वांहून वरचढ आहेस.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 “पुष्कळ स्त्रियांनी चांगले केले आहे, पण तू त्या सर्वांहून उत्कृष्ट आहेस.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 “उत्कृष्ट कार्य करणार्या अनेक स्त्रिया आहेत, पण त्या सर्वात तू उत्तम आहेस.” Viz kapitola |