नीतिसूत्रे 31:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 माझ्या मुला, मी काय सांगू? माझ्या पोटच्या मुला, मी काय सांगू? माझ्या नवसाच्या मुला, मी काय सांगू? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 ऐक, माझ्या मुला? ऐक, माझ्या पोटच्या मुला? ऐक, माझ्या नवसाच्या मुला? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 माझ्या मुला ऐक! माझ्या पोटच्या मुला ऐक! माझ्या प्रार्थनांचे मिळालेले उत्तर, अशा माझ्या मुला ऐक! Viz kapitola |