नीतिसूत्रे 31:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तिच्या पतीचे मन तिच्यावर भरवसा ठेवते; त्याला संपत्तीची वाण पडत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तिच्या पतीचे मन तिच्यावर भरवसा ठेवते, तो कधीही गरीब होणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तिचा पती तिच्यावर पूर्ण भरवसा ठेवतो, आणि त्याला कोणत्याही मोलवान वस्तूची उणीव पडत नाही. Viz kapitola |