नीतिसूत्रे 30:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याच्या वचनांत तू काही भर घालू नकोस, घालशील तर तो तुझा दोष उघड करील आणि तू लबाड ठरशील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्याच्या वचनात काही भर घालू नको, घालशील तर तो तुझा दोष उघड करील आणि तू लबाड ठरशील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्यांच्या वचनात भर घालू नका. नाहीतर ते तुम्हाला रागावतील आणि तुम्ही लबाड आहात हे सिद्ध होईल. Viz kapitola |