Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 30:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 तू गर्वाने ताठ होण्याचे मूर्खत्व केलेस, अथवा मनात दुष्कर्म योजलेस; तर तू आपल्या मुखावर हात ठेव.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 जर तू गर्वाने ताठ होण्याचे मूर्खत्व केले किंवा दुष्टता योजिली तर आपला हात आपल्या मुखावर ठेव.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 “जर तू आत्मप्रशंसेने फुगून मूर्खपणा केला असशील किंवा दुष्ट योजना आखली असशील, तर हातांनी आपले तोंड झाकून घे.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 30:32

Následuj nás:

Reklamy


Reklamy