नीतिसूत्रे 30:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 डौलदार चालणारे तीन प्राणी आहेत, चौघांची चाल सुरेख आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 जे आपल्या चालण्यात डौलदार असतात असे तीन प्राणी आहेत, चौघांची आपली चालण्याची ढब सुरेख आहे, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 “तीन गोष्टी आहेत, ज्यांची चाल अत्यंत डौलदार असते, चार प्राणी ज्यांची हालचाल डौलदार असते: Viz kapitola |