Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 30:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 गरुडाचे आकाशात उडणे, सर्पाचे खडकावर सरपटणे, जहाजाचे समुद्रावर चालणे, व पुरुषाचा तरुणीशी संबंध.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 आकाशात उडणाऱ्या गरुडाचा मार्ग; दगडावर चालणाऱ्या सापाचा मार्ग, समुद्राच्या हृदयात जाणाऱ्या जहाजाचा मार्ग, आणि तरुण स्त्रीबरोबर पुरुषाच्या संबंधाचा मार्ग,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 गरुडाचा आकाशातील मार्ग, खडकावरून सरपटणारा साप, खवळलेल्या समुद्रात तरंगणारे जहाज, पुरुषाचा तरुणीशी संबंध?

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 30:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy