नीतिसूत्रे 30:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 जळवेच्या दोन कन्या आहेत, त्या “दे, दे” असे ओरडत असतात; कधी तृप्त होत नाहीत अशा तीन वस्तू आहेत; “पुरे” म्हणून कधी म्हणत नाहीत अशा चार वस्तू आहेत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 जळवेच्या दोन मुली आहेत, त्या दे, व दे अशा ओरडतात. तीन गोष्टी कधीही समाधानी नसतात, चार गोष्टी, कधीही पुरे म्हणत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 “जळूला दोन मुली आहेत. ‘दे! दे!’ असे त्या ओरडतात. “अशा तीन गोष्टी आहेत त्या कधीही समाधानी नसतात, ‘पुरे झाले!’ असे कधीही न बोलणार्या चार गोष्टी आहेत: Viz kapitola |