नीतिसूत्रे 30:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 पृथ्वीवरून गरीब व मनुष्यांपैकी कंगाल ह्यांना खाऊन नाहीतसे करावे, असे तलवारींसारखे ज्यांचे दात व सुर्यांसारख्या ज्यांच्या दाढा, असा एक वर्ग आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 गरीबांना पृथ्वीतून व गरजवंताना मनुष्यामधून खाऊन टाकायला, जिचे दात तलवारीसारखे व जिच्या दाढा सुऱ्यांसारख्या आहेत अशी एक पिढी आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 पृथ्वीवरील गरिबांना आणि मानवजातीतील गरजूंना गिळंकृत करण्यासाठी, त्यांचे दात करवतीसारखे आहेत, आणि ज्यांच्या जबड्यामध्ये चाकू ठेवलेले आहेत. Viz kapitola |