नीतिसूत्रे 30:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 ज्याची दृष्टी कितीतरी उंच, व ज्याच्या पापण्या वर चढलेल्या आहेत असा एक वर्ग आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 ज्यांचे डोळे कितीतरी गर्विष्ठ आहेत, आणि ज्यांच्या पापण्या वर चढलेल्या आहेत अशी एक पिढी आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 काही लोकांचे डोळे नेहमीच मग्रुरीत असतात, ज्यांच्या नजरा तिरस्काराने भरलेल्या असतात; Viz kapitola |