नीतिसूत्रे 30:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 आपला मळ धुतलेला नसता आपल्या मते स्वतःला शुद्ध समजणारा असा एक वर्ग आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 त्यांच्या दृष्टीने आपणाला शुद्ध समजणारी, पण त्यांनी स्वतःची घाण धुतलेली नाही अशी एक पिढी आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 जे लोक आपल्या दृष्टीने स्वतःला शुद्ध समजतात, तरीपण त्यांची मलिनता त्यांनी स्वच्छ केलेली नसते; Viz kapitola |