Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 30:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 बापाला शाप देणारा व “तुला आशीर्वाद प्राप्त होवो” असे आईला न म्हणणारा अशा लोकांचा एक वर्ग आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 आपल्या पित्याला शाप देणारा, आणि आपल्या आईला आशीर्वाद देत नाही अशी एक पिढी आहे,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 असे काही लोक आहेत जे त्यांच्या वडिलांना शाप देतात, आणि त्यांच्या मातांनाही धन्यता देत नाहीत.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 30:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy