Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 30:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 चाकराची चुगली त्याच्या धन्याजवळ करू नकोस; करशील तर तो तुला शिव्याशाप देईल आणि तू अपराधी ठरशील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 सेवकाची निंदानालस्ती त्याच्या धन्याजवळ करू नको, करशील तर तो तुला शिव्याशाप देईल आणि तू अपराधी ठरशील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 दासाविरुद्ध त्याच्या धन्याकडे निंदानालस्ती करू नका; असे केल्यास तो तुम्हाला शाप देईल आणि तुम्ही दोषी ठराल.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 30:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy